Posted on 2 Apr, 2019

Aakaar clinic Neuro developmental LD & PACE Services : Pediatric Autism ADHD Cerebral palsy Epilepsy and EEG

Autism Awareness day April 2

स्वमग्न म्हणजे आटिझ्म आणि हायपर म्हणजे एडीएचडी. या मूलांमधे दिसणारी लक्षणे वेगवेगळ्या पातळीची असू शकतात. म्हणजे प्रत्येक मूलामधे एकच थेरपी, औषध किंवा फार्म्यूला लागू होत नाही. दिव्यांगता जरी एकसारखी वाटत असली तरी काही लक्षणे काही वयानूरूप विक्षिप्त तर कधी नार्मल वाटू शकतात. विविध विषयांतील तज्ञ जसे न्यूरो बालरोग तज्ञ, बाल व्यवसायोपचार तज्ञ वाचा तज्ञ इत्यादी ची वेगवेगळ्या अनूशंगाने परत परत चिकित्सा थेरपीचा औषधे व पूनरावलोकन यांची गरज असते. वाढत्या मेंदूला वेळीच चालना नाही दिली तर शाळा, क्रियाशिलता, व व्यक्तिमत्व यावर कायम पडसाद होवून मोठेपणी सामान्य जीवन अवघड होवू शकते. अशाच मूलांच भविष्य घडवायचा एक प्रयत्न म्हणजे आकार क्लिनिक भायखल्ला पश्चिम http://www.aakaarclinic.Com
#DrSK
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.